# Murari P Tapaswi <tapaswimurari@gmail.com>, 2025.
msgid ""
msgstr ""
"PO-Revision-Date: 2025-03-23 22:30+0000\n"
"Last-Translator: Murari P Tapaswi <tapaswimurari@gmail.com>\n"
"Language-Team: Marathi <http://translate.pkp.sfu.ca/projects/pkp-lib/api/mr/>"
"\n"
"Language: mr\n"
"MIME-Version: 1.0\n"
"Content-Type: text/plain; charset=UTF-8\n"
"Content-Transfer-Encoding: 8bit\n"
"Plural-Forms: nplurals=2; plural=n != 1;\n"
"X-Generator: Weblate 4.18.2\n"

msgid "api.400.errorUploadingImage"
msgstr "ही प्रतिमा अपलोड करताना एक त्रुटी आली."

msgid "api.422.routeRequestUnableToProcess"
msgstr "API विनंती प्रक्रिया (process) करण्यात असमर्थ."

msgid "api.400.invalidAuthorFriendlyParameter"
msgstr "अग्राह्य लेखकानुकूल पॅरामीटर."

msgid "api.400.routeNotDefined"
msgstr "कुठलाही API मार्ग (route) देण्यात आलेला नाही."

msgid "api.400.paramNotSupported"
msgstr "{$param} पॅरामीटरला आधार (support) नाही."

msgid "api.400.propReadOnly"
msgstr "{$prop} गुणधर्म बदलता येत नाही."

msgid "api.400.invalidApiToken"
msgstr ""
"API token विधीग्राह्य (validate) करता आले नाही. या API token मध्ये त्रुटी "
"असल्याचे किंवा ते आता वैध नसल्याचे सूचित करते."

msgid "api.400.tokenCouldNotBeDecoded"
msgstr "खालील त्रुटीमुळे apiToken decode करता आले नाही: {$error}"

msgid "api.400.requireEmailSubjectBody"
msgstr "तुम्ही ई-मेलसाठी विषय आणि मुख्य भागातील मजकूर पुरवणे आवश्यक आहे."

msgid "api.dois.403.prefixRequired"
msgstr "DOI निर्मितीसाठी DOI चा सुरुवातीचा भाग (prefix) आवश्यक आहे."

msgid "api.403.unauthorized"
msgstr "अपेक्षित संसाधनामध्ये (resource) तुम्हाला प्रवेश निशिध्द आहे."

msgid "api.404.resourceNotFound"
msgstr "मागितलेले संसाधन (resource) मिळाले नाही."

msgid "api.404.endpointNotFound"
msgstr "सुचवलेला URL अमान्य आहे (not recognized)."

msgid "api.announcements.404.announcementNotFound"
msgstr "तुम्ही शोधत असलेले जाहीर निवेदन (announcement) सापडले नाही."

msgid "api.institutions.404.institutionNotFound"
msgstr "तुम्ही शोधत असलेली संस्था सापडली नाही."

msgid "api.contexts.400.localesNotSupported"
msgstr "खालील लोकॅल्सना आधार नाही (not supported): {$locales}."

msgid "api.dois.403.editItemDoiCantBeAssigned"
msgstr "या आयटमला DOI देता येत नाही."

msgid "api.dois.403.pubTypeNotRecognized"
msgstr "प्रकाशनाचा प्रकार अनोळखी (not recognized) आहे."

msgid "api.dois.404.doiNotFound"
msgstr "तुम्ही शोधत असलेला DOI सापडला नाही."

msgid "api.dois.404.pubObjectNotFound"
msgstr "तुम्ही शोधत असलेला लेख (publication object) सापडला नाही."

msgid "api.dois.404.submissionNotFound"
msgstr "तुम्ही शोधत असलेले सादरीकरण सापडले नाही."

msgid "api.dois.400.creationFailed"
msgstr "त्रुटी आल्यामुळे DOI object तयार करता आला नाही."

msgid "api.dois.400.xmlExportFailed"
msgstr ""
"XML निकष त्रुटी (validation error) आली असल्याने XML चे स्थानांतर (export) "
"करता आलेले नाही."

msgid "api.dois.400.markRegisteredFailed"
msgstr ""
"एक त्रुटी आली आणि सादर केलेले काही लेख (items) नोंदणीकृत म्हणून चिन्हांकित ("
"not marked registered) केले गेले नाहीत."

msgid "api.dois.404.noPubObjectIncluded"
msgstr ""
"या मागणीदरम्यान कोणत्याही वैध प्रकाशनांचा (publication objects) समावेश केलेला"
" नाही."

msgid "api.dois.400.invalidPluginType"
msgstr "सध्या कॉन्फिगर केलेले प्लगइन नोंदणी एजन्सी प्लगइन असणे आवश्यक आहे."

msgid "api.emails.400.missingBody"
msgstr "ई-मेल पाठवण्यापूर्वी तुम्हाला त्यात मजकूराचा समावेश करावा लागेल."

msgid "api.emails.400.missingSubject"
msgstr "ई-मेल पाठवण्यापूर्वी तुम्हाला त्याचा विषय (subject) लिहावा लागेल."

msgid "api.emails.403.notAllowedUserGroup"
msgstr ""
"तुम्ही निवडलेल्या एक/अनेक भूमिकांमधील वापरकर्त्यांना ई-मेल पाठविण्याची "
"परवानगी नाही."

msgid "api.emailTemplates.400.invalidContext"
msgstr "ही वैध संदर्भ संगती (context) नाही."

msgid "api.emailTemplates.404.templateNotFound"
msgstr "तुम्ही शोधत असलेला ई-मेलचा तयार मजकूर (टेम्पलेट) आढळला नाही."

msgid "api.emailLogs.400.unrecognisedAuthorEmailEventType"
msgstr "तुम्ही लेखकाच्या ई-मेलसाठी अवैध \"eventType\", {$eventType} दिला आहे."

msgid "api.files.400.noUpload"
msgstr "मागणीनुसार एकही फाईल संक्रमित (अपलोड) करण्यासाठी सापडली नाही."

msgid "api.files.400.uploadFailed"
msgstr "एक/अनेक फाईल्स संक्रमित (अपलोड) करता आलेल्या नाहीत."

msgid "api.files.400.fileSize"
msgstr ""
"{$maxSize} पेक्षा मोठ्या आकारमानाच्या फाईल्स संक्रमित (अपलोड) करता आलेल्या "
"नाहीत."

msgid "api.highlights.404.highlightNotFound"
msgstr "तुम्ही शोधत असलेले ठळक वृत्त (Highlight) सापडले नाही."

msgid "api.orcid.403.orcidNotEnabled"
msgstr ""
"ORCID कार्यक्षमता अकार्यान्वित (functionality disable) करून तुम्ही ही "
"प्रक्रिया करू शकत नाही."

msgid "api.orcid.404.authorNotFound"
msgstr "शोधत असलेला लेखक सापडला नाही"

msgid "api.orcid.403.editWithoutPermission"
msgstr ""
"तुम्हाला नियुक्त न केलेल्या सादरीकरणांसाठी तुम्ही लेखकांमध्ये बदल करू शकत "
"नाही."

msgid "api.orcid.404.contextRequired"
msgstr ""
"हा अंतिम-बिंदू (endpoint) ORCID संकेतस्थळव्यापक (site-wide) नेमस्पेसमधून "
"उपलब्ध नाही तो ठराविक संदर्भासाठी (given context) मागितला जायला हवा."

msgid "api.publication.403.alreadyPublished"
msgstr "तुम्ही प्रकाशित करू इच्छित असलेले प्रकाशन पूर्वीच प्रकाशित झाले आहे."

msgid "api.publication.403.alreadyUnpublished"
msgstr "तुम्हाला अप्रकाशित करू इच्छित असलेले प्रकाशन प्रकाशित झालेलेच नाही."

msgid "api.publication.403.cantEditStatus"
msgstr ""
"तुम्ही API द्वारे थेट स्थिती बदलू शकत नाही. त्याऐवजी /publish आणि /unpublish "
"या अंतिम-बिंदूंचा (endpoint) वापर करा."

msgid "api.publication.403.cantDeletePublished"
msgstr "हे प्रकाशन हटवण्यापूर्वी तुम्ही ते अप्रकाशित करणे आवश्यक आहे."

msgid "api.publicFiles.400.extensionNotSupported"
msgstr ""
"तुम्ही फक्त खालील प्रकारच्या फाईल्स संक्रमित (अपलोड) करू शकता : {$fileTypes}."

msgid "api.publicFiles.400.invalidImage"
msgstr "तुम्ही संक्रमित (अपलोड) केलेली प्रतिमा वैध नाही."

msgid "api.publicFiles.403.unauthorized"
msgstr "तुम्हाला फाईल्स संक्रमित (अपलोड) करण्याची परवानगी नाही."

msgid "api.publicFiles.413.noDirSpace"
msgstr ""
"तुमच्या वापरकर्ता directory त पुरेशी जागा नाही. तुम्ही संक्रमित (अपलोड) करीत "
"असलेली फाईल {$fileUploadSize}kb आहे आणि तुमच्याकडे {$dirSizeLeft}kb शिल्लक "
"आहेत."

msgid "api.stats.400.wrongDateFormat"
msgstr "तारीख YYYY-MM-DD स्वरूपातच असणे आवश्यक आहे."

msgid "api.stats.400.wrongDateRange"
msgstr "सुरूवातीची तारीख अखेरच्या तारखेनंतरची असू शकत नाही."

msgid "api.stats.400.earlyDateRange"
msgstr "सुरूवातीची तारीख २००१-०१-०१ यापेक्षा मागची असू शकत नाही."

msgid "api.stats.400.lateDateRange"
msgstr "अखेरची तारीख कालच्या तारखेनंतरची असू शकत नाही."

msgid "api.stats.400.wrongTimelineInterval"
msgstr ""
"तुमची प्रश्न वैध नव्हता. दोन तारखांमधील कालावधीत (timelineInterval) 'दिवस' "
"किंवा 'महिना' असणे आवश्यक आहे."

msgid "api.submissionFiles.400.badReviewAssignmentAssocType"
msgstr "या फाईल टप्प्यावरील फाईल तुम्ही समीक्षणाच्या कामाशी जोडू शकत नाही."

msgid "api.submissionFiles.400.badDependentFileAssocType"
msgstr ""
"या फाईल टप्प्यावरील फाईल तुम्ही दुसऱ्या सादरीकरणाच्या फाईलशी जोडू शकत नाही."

msgid "api.stats.400.invalidTimelineInterval"
msgstr ""
"तुमचा प्रश्न वैध नव्हता. दोन तारखांमधील कालावधीत (timelineInterval) 'दिवस' "
"किंवा 'महिना' असणे आवश्यक आहे."

msgid "api.submissionFiles.400.missingReviewRoundAssocType"
msgstr ""
"समीक्षणाच्या टप्प्यात फाईल्सची मागणी करताना तुम्ही समीक्षणाची फेरी निर्दिष्ट "
"करणे आवश्यक आहे."

msgid "api.submissionFiles.400.invalidFileStage"
msgstr "तुम्ही प्रदान केलेला फाईलचा टप्पा वैध नाही."

msgid "api.submissionsFiles.400.noParams"
msgstr "ही फाईल संपादित करण्याच्या मागणीमध्ये कोणतेही बदल आढळले नाहीत."

msgid "api.submissionFiles.400.reviewRoundSubmissionNotMatch"
msgstr "तुम्ही दिलेली समीक्षण फेरी या सादरीकरणाचा भाग नाही."

msgid "api.submissionFiles.403.unauthorizedFileStageId"
msgstr "तुम्हाला या फाईल्स पहाण्याची (access) परवानगी नाही."

msgid "api.submissionFiles.403.unauthorizedReviewRound"
msgstr "या समीक्षण फेरीमधील फाईल्स पहाण्याची (access) तुम्हाला परवानगी नाही."

msgid "api.submissions.400.invalidIssueIdentifiers"
msgstr "मागणी केलेला खंड, अंक किंवा वर्ष वैध नाही."

msgid "api.submissions.400.invalidSubmitAs"
msgstr "तुम्हाला या वापरकर्ता भूमिकेत सादरीकरण करायची परवानगी नाही."

msgid "api.submissions.403.requestedOthersUnpublishedSubmissions"
msgstr ""
"ज्यासाठी तुम्हाला नियुक्त केले गेले आहे असे फक्त अप्रकाशित सादरीकरण तुम्ही "
"पाहू शकता ."

msgid "api.submissions.403.userCantEdit"
msgstr "हे प्रकाशन संपादित करण्याची अनुमती तुम्हाला नाही."

msgid "api.submissions.404.siteWideEndpoint"
msgstr ""
"हा अंतिम-बिंदू (endpoint) ठराविक संदर्भासाठी (given context) उपलब्ध नाही तो "
"संकेतस्थळव्यापक (site-wide) नेमस्पेसमधून मागितला जायला हवा."

msgid "api.vocabs.400.localeNotSupported"
msgstr "{$locale} हा लोकॅल पुरस्कृत नाही."

msgid "api.mailables.404.mailableNotFound"
msgstr "तुम्ही शोधत असलेला ई-मेल सापडला नाही."

msgid "api.jobs.406.failedJobEmpty"
msgstr "कोणतेही असफल झालेले काम यादीत आढळले नाही."

msgid "api.jobs.400.failedJobRedispatchedFailed"
msgstr "असफल झालेले काम पुन्हा पाठवण्यात अपयश."

msgid "api.reviews.assignments.invalidSubmission"
msgstr "या समीक्षणाच्या कामासाठी सादरीकरण सापडले नाही."

msgid "api.submission.400.sectionDoesNotExist"
msgstr "दिलेला विभाग अस्तित्वात नाही."

msgid "api.submission.400.invalidId"
msgstr "अवैध ID: \"{$id}\" दिला आहे."

msgid "api.publications.403.noEnabledIdentifiers"
msgstr ""
"Publication identifiers form उपलब्ध नाही कारण कोणतेही identifiers कार्यन्वित "
"केलेले नाहीत."

msgid "api.rors.404.rorNotFound"
msgstr ""
"तुम्ही शोधत असलेली संस्था संशोधन संस्था नोंदणीत (Research Organization "
"Registry) सापडली नाही."

msgid "api.submissions.403.csrfTokenFailure"
msgstr ""
"कदाचित तुमचे लॉगइन कालबाह्य झाल्यामुळे तुमची विनंती नाकारण्यात आली. पुन्हा "
"पृष्ठ पुनर्स्थापित (reload) करून प्रयत्न करा."

msgid "api.submissions.403.unauthorizedDeleteSubmission"
msgstr "हे सादरीकरण हटवण्याची अनुमती तुम्हाला नाही."

msgid "api.submissions.403.deleteSubmissionOutOfContext"
msgstr "या प्रसंगी नियुक्त न केलेले सादरीकरण तुम्ही हटवू शकत नाही."

msgid "api.themes.404.themeUnavailable"
msgstr ""
"ही सक्रिय मांडणी शैली (Active Theme), {$themePluginPath}, कार्यान्वित केलेली "
"नाही आणि कदाचित स्थापित (install) केलेली नसेल."

msgid "api.jobs.404.failedJobNotFound"
msgstr "असफल झालेले काम असफल कामांच्या यादीत नाही."

msgid "api.jobs.406.failedJobPayloadMissing"
msgstr "पेलोड बेपत्ता असल्याने असफल झालेले काम पुन्हा पाठवणे शक्य नाही."

msgid "api.jobs.200.failedJobRedispatchedSucceed"
msgstr "असफल झालेले काम यशस्वीरित्या पुन्हा पाठवण्यात आले."

msgid "api.417.routeResponseIsNull"
msgstr "अपेक्षित प्रतिसाद मिळण्यात असमर्थ."

msgid "api.jobs.200.allFailedJobRedispatchedSucceed"
msgstr ""
"असफल झालेली सर्व पुन्हा पाठवण्यायोग्य कामं वैध पेलोडसह यशस्वीरित्या प्रतीक्षा"
" यादीत पुन्हा आणली (requeued) गेली आहेत."

msgid "api.jobs.400.failedJobDeleteFailed"
msgstr "असफल झालेली कामं त्यांच्या यादीतून हटवता आली नाहीत."

msgid "api.jobs.200.failedJobDeleteSucceed"
msgstr "असफल झालेली कामं त्यांच्या यादीतून यशस्वीरित्या हटवली गेली."

msgid "api.files.400.notAllowedCreatedAt"
msgstr "यांच्या निर्मितीच्या वेळेत बदल करणे अशक्य आहे."

msgid "api.reviews.assignments.invalidReviewer"
msgstr "या कामासाठी समीक्षक सापडला नाही"

msgid "api.500.apiSecretKeyMissing"
msgstr ""
"संकेतस्थळाच्या प्रशासकाने secret key configure केलेली नसल्यामुळे या "
"संकेतस्थळावर प्रवेश करण्यासाठी API token वापरता येत नाही."

msgid "api.review.assignments.invalidInvitationResponse"
msgstr "फक्त 'स्वीकारा' किंवा 'नाकारा' हेच वैध पर्याय आहेत"

msgid "api.submission.400.missingQueryParam"
msgstr ""
"शोधासाठी आवश्यक असलेला चौकशीचा (query) पॅरामीटर 'ids' अनुपस्थित आहे. कृपया "
"तुम्ही हटवू इच्छित असलेल्या सादरीकरणाचा 'ids' द्या."

msgid "api.dois.403.editItemOutOfContext"
msgstr "या संदर्भात नसलेल्या आयटमचा DOI तुम्ही संपादित करू शकत नाही."

msgid "api.409.resourceActionConflict"
msgstr "संसाधनावरील इच्छित कृती पूर्ण करण्यात अपयश आले."

msgid "api.dois.404.contextNotFound"
msgstr ""
"हा अंतिम-बिंदू (endpoint) संकेतस्थळव्यापक (site-wide) नेमस्पेसमधून उपलब्ध "
"नाही तो ठराविक संदर्भासाठी (given context) मागितला जायला हवा."

msgid "api.dois.400.noUnpublishedItems"
msgstr ""
"अप्रकाशित लेखांचे (items) स्थानांतर/साठवण (export/deposit) करता येत नाही. "
"कृपया अप्रकाशित लेखांची निवड रद्द करून पुन्हा प्रयत्न करा."

msgid "api.dois.400.depositFailed"
msgstr ""
"काही लेख (items) यशस्वीरित्या जमा झाले (deposited) नाहीत. कृपया प्रत्येक लेख "
"(item) त्याच्यातील विशिष्ट त्रुटीसाठी तपासा."

msgid "api.dois.400.invalidPubObjectIncluded"
msgstr ""
"या मागणीदरम्यान एक/अनेक अवैध प्रकाशनांचा (publication objects) समावेश केलेला "
"होता."

msgid "api.decisions.403.alreadyPublished"
msgstr ""
"तुम्ही या पूर्वीच प्रकाशित झालेल्या सादरीकरणासाठी निर्णयाची नोंद किंवा शिफा"
"रस करू शकत नाही."

msgid "api.emails.400.missingUserGroups"
msgstr ""
"ई-मेल कोणत्या भूमिकेतल्या वापरकर्त्यांसाठी आहे ते तुम्ही सूचित करणे आवश्यक "
"आहे."

msgid "api.emailTemplates.400.invalidAlternateTo"
msgstr ""
"माहीत असलेल्या ई-मेल (known email) साठी हा सर्वसाधारण ई-मेल मजकूर (default "
"email template) नाही."

msgid "api.files.400.config"
msgstr ""
"सर्व्हर कॉन्फिगरेशन त्रुटीमुळे फाईल संक्रमित (अपलोड) करता आली नाही. कृपया "
"प्रणालीच्या प्रशासकाशी संपर्क साधा."

msgid "api.highlights.400.noOrderData"
msgstr ""
"अनुक्रमाची (ordering) माहिती आढळली नसल्याने ठळक वृत्तांचा क्रम (Highlight "
"order) सेव्ह करता आला नाही."

msgid "api.highlights.400.orderHighlightNotFound"
msgstr ""
"एक/अनेक वृत्तवैशिष्ट्य (highlights) सापडले नाहीत म्हणून ठळक वृत्तांचा क्रम ("
"Highlight order) सेव्ह करता आला नाही."

msgid "api.publication.403.cantEditPublished"
msgstr "हे प्रकाशन आधीच प्रकाशित झाले असल्याने तुम्ही ते संपादित करू शकत नाही."

msgid "api.publicFiles.400.mimeTypeNotMatched"
msgstr ""
"तुम्ही संक्रमित (अपलोड) केलेली फाईल अपेक्षित फाईल एक्सटेंशनशी जुळत नाही. "
"जेव्हा एखाद्या फाईलचे नाव विसंगत प्रकारात बदलले जाते, उदाहरणार्थ photo.png "
"प्रकार photo.jpg मध्ये, तेव्हा असे होऊ शकते."

msgid "api.publicFiles.500.badFilesDir"
msgstr ""
"सार्वजनिक फाईल्स directory सापडली नाही किंवा त्यामध्ये फाईल्स सेव्ह केल्या जा"
"ऊ शकत नाहीत. ही समस्या सोडवण्यासाठी कृपया तुमच्या प्रशासकाशी संपर्क साधा."

msgid "api.stats.400.invalidOrderDirection"
msgstr ""
"तुमची मागणी वैध नव्हती. 'desc (उतरता)' किंवा 'asc (चढता)' क्रम "
"(orderDirection) असणे आवश्यक आहे."

msgid "api.submissionFiles.400.badNoteAssocType"
msgstr ""
"या फाईल टप्प्यावरील फाईल तुम्ही चर्चेच्या टिप्पणाशी (discussion note) जोडू "
"शकत नाही."

msgid "api.submissionFiles.400.badReviewRoundAssocType"
msgstr "या फाईल टप्प्यावरील फाईल समीक्षणाच्या फेरीशी तुम्ही जोडू शकत नाही."

msgid "api.submissionFiles.400.assocTypeAndIdRequired"
msgstr ""
"assocType आणि assocId दिल्याशिवाय तुम्ही फाईलच्या संलग्नतेमध्ये बदल करू शकत "
"नाही."

msgid "api.submissionFiles.400.noFileStageId"
msgstr "तुम्ही फाईलचा टप्पा प्रदान करणे आवश्यक आहे."

msgid "api.submissionFiles.400.reviewRoundIdRequired"
msgstr ""
"या फाईल टप्प्यावर फाईल हलवताना तुम्ही समीक्षण फेरी id प्रदान करणे आवश्यक आहे."

msgid "api.submissionFiles.403.unauthorizedFileStageIdWrite"
msgstr "या फाईल्सचा समावेश (add) आणि संपादित करण्याची तुम्हाला परवानगी नाही."

msgid "api.submissions.400.missingRequired"
msgstr ""
"तुमची मागणी फलद्रूप होऊ शकली नाही कारण त्यासाठी आवश्यक ती माहिती पुरवलेली "
"नाही."

msgid "api.submission.403.cantChangeSubmissionLanguage"
msgstr ""
"या सादरीकरणाची भाषा तुम्ही बदलू शकत नाही कारण त्याचे आधीच एकाहून अधिक स्वरूपा"
"त प्रकाशित झाले आहे."
